आरे ग्रामपंचायतीने व गावाने पाणी , स्वच्छता व आरोग्य बाबत राबवलेल्या उपक्रमाचे केंद्रीय समितीने केले कौतुक

  देवगड (स्वप्नील लोके)   आरे ग्रामपंचायतीने व गावाने पाणी , स्वच्छता व आरोग्य बाबत राबवलेल्या उपक्रमाचे केंद्रीय समितीने केले कौतुक     जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तपासणीसाठी आरे गावात केंद्रीय समितीतील अधिकारी हसनउद्दीन पठाण व संजीवकुमार चढ्ढा यांनी भेट देत केंद्रीय समितीने जल जीवन मिशन अंतर्गत कामे तसेच स्वच्छ भारत अभियान […]

घरासमोरील रस्तावर पार्किंग केलेली ईर्टिका कार अज्ञाताने लांबविली ;देवगड वाडा गावठण येथील घटना

  देवगड (प्रतिनिधी) घरासमोरील रस्तावर पार्किंग केलेली ईर्टिका कार अज्ञाताने लांबविली ;देवगड वाडा गावठण येथील घटना देवगड तालुक्यातील वाडा गावठणवाडी येथे अज्ञात चोरट्याने गाडी मालक यांनी घराशेजारी वरच्या बाजूस असलेल्या रस्तावर उभी करून ठेवलेली ईर्टिका कार चोरीस गेली.यासंदर्भात देवगड पोलीस स्थानकात गाडी मालक यांनी तक्रार दिली असून देवगड पोलिसांनी अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे […]

देवगड युवती छेडछाड प्रकरणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतली देवगड पोलीस निरीक्षकांची भेट

  देवगड (प्रतिनिधी) देवगड युवती छेडछाड प्रकरणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतली देवगड पोलीस निरीक्षकांची भेट घटनेचा तीव्र शब्दात केला निषेध ; आरोपींना कडक शिक्षा करण्याची केली मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी देवगड येथील नर्सिग कॉलेज मधील युवतीवर झालेल्या छेडछाडी बाबत देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांची भेट घेऊन सविस्तर […]

कॉलेज युवती छेडछाड प्रकरणातील संशयितांना  पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करा  युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केली देवगड पोलीस निरीक्षकाकडे मागणी

देवगड- प्रतिनिधी कॉलेज युवती छेडछाड प्रकरणातील संशयितांना  पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई करा  युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी केली देवगड पोलीस निरीक्षकाकडे मागणी देवगडमध्ये घडलेल्या युवती छेडप्रकरणातील संशयित आरोपी हे शासनाच्या विविध खात्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे संशयित आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची माहिती शासनाच्या संबंधित विभागांना देण्यात यावी. जेणेकरून संशयितांवर कायमस्वरुपी निलंबनाची कारवाई व्हावी. कोकणामध्ये […]

आरक्षणाचा खरा मारेकरी काँग्रेस पक्ष – अंकुश जाधव

देवगड/ प्रतिनिधी आरक्षणाचा खरा मारेकरी काँग्रेस पक्ष – अंकुश जाधव आरक्षणाचा खरा मारेकरी काँग्रेस पक्ष आहे. देशातील दुर्बल घटकांना दिलेले आरक्षण संविधानात्मक अधिकार आहे. त्यामुळे आरक्षण संपविण्याची भाषा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करू नये. आरक्षण हे संविधानातच लिहिले आहे. आरक्षण संपविण्याचा प्रयत्न झाल्यास आरक्षणवादी जनता त्यांचे पानिपत करेल अशी टीका भाजपा प्रवक्ते अंकुश जाधव […]

कासार्डे विद्यालयाच्या शिक्षिका सौ.विधी मुद्राळे शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीत राज्यात प्रथम*

  कणकवली दि २९ सप्टेंबर (तुळशीदास कुडतरकर)              कासार्डे विद्यालयाच्या शिक्षिका सौ.विधी मुद्राळे शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीत राज्यात प्रथम*      कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या सहाय्यक शिक्षिका सौ.विधी वैभव मुद्राळे यांना शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील जिल्हा […]

तळेरे वाघाचीवाडी येथे नवरात्रौत्सवा निमित्त विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन 

  कणकवली, दि. 29 सप्टेंबर (तुळशीदास कुडतरकर)  तळेरे वाघाचीवाडी येथे नवरात्रौत्सवा निमित्त विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन    तळेरे वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने याहीवर्षी नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.   गुरुवारी (दि. 3 ऑक्टोबर) तळेरे […]

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भोसले स्कूलची सानिका नाईक प्रथम

  सावंतवाडी (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भोसले स्कूलची सानिका नाईक प्रथम सावंतवाडी  तालुका माध्यमिक अध्यापक संघ आयोजित आणि जि.प.चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ शंकर पेडणेकर पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा आज रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे पार पडली. या स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची सहावीतील विद्यार्थिनी सानिका आत्माराम नाईक हिने ‘पर्यावरण संरक्षण […]

युवतीच्या छेडछाडी प्रकरणाचा देवगडवासियांनी केला निषेध ; देवगडमध्ये झालेली घटना निंदनीय

  देवगड : प्रतिनिधी युवतीच्या छेडछाडी प्रकरणाचा देवगडवासियांनी केला निषेध ; देवगडमध्ये झालेली घटना निंदनीय पीडीत युवतीला न्याय मिळेपर्यंत सर्वजण तिच्या पाठीशी राहण्याचा एकमुखी निर्धार ; देवगडवासियांनी अन्यायाविरोधात अशी एकजुट कायम ठेवण्याचा देवगड जामसंडे ग्रामस्थांचा सभेत निर्धा     देवगडमध्ये २४ सप्टेंबर रोजी घरी जाणाऱ्या युवतीची छेडछाड करण्यात आली हा प्रकार निंदणीय असून या प्रकरणाचा […]

देवगड युवती छेडछाड प्रकरण तापले ; सातव्या आरोपीचा शोध घ्या ; ग्रामस्थांनी घेतली देवगड पोलिस स्टेशनमध्ये डीवायएसपींची भेट

  देवगड : प्रतिनिधी युवती छेडछाड प्रकरण तापले ; सातव्या आरोपीचा शोध घ्या ; ग्रामस्थांनी घेतली देवगड पोलिस स्टेशनमध्ये डीवायएसपींची भेट युवती छेडछाड प्रकरणातील संशयितांना शिक्षा होईल असा तपास करा, या गुन्हयात वापरलेली गाडी घेवून जाणाऱ्या सातव्या संशयितांचा शोध घ्या अशी मागणी देवगडमधील ग्रामस्थांनी पोलिस उपविभागीय अधिकारी घनश्याम आडाव यांच्याकडे केली.यावेळी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांना झालेली […]