देवगड तालुका कॉग्रेस कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुका कॉग्रेस कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती देवगड तालुका काँग्रेस कार्यालय जामसंडे येथे साजरी करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, सजाउद्दीन सोलकर, तुषार भाबल, प्रवीण मोरे,विनायक म्हापसेकर, गणपत वालकर उपस्थित होते.  

देवगड तालुक्यातील बापर्डे मधील उबाठा सेनेला धक्का ; आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

देवगड तालुक्यातील बापर्डे मधील उबाठा सेनेला धक्का ; आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील बापर्डे येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष व ऊबाठा गटाचे सक्रिय कार्यकर्ते संतोष मनोहर नाईकधुरे यांच्या नेतृत्वाखाली उमेश कृष्णा नाईक धुरे, हृदयनाथ नाईक धुरे, घनश्याम दुसंनकर, भगवान दत्ताराम नाईक धुरे, दिलीप बाळकृष्ण नाईक धुरे, किरण […]

उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी डॉ. गुरूदेव परूळेकर

  देवगड (स्वप्नील लोके) उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी डॉ. गुरूदेव परूळेकर देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष श्री सागर कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावर्षी संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने सन २०२४ ते २०२९ साठी निवडणूक कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे निवडणूक कार्यक्रम राबविणेत आली.मात्र ग्रंथालयाच्या ९ जागांसाठी ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर […]

कणकवलीत होणाऱ्या आरक्षण बचाव मोर्चाचे नियोजन आढावा घेताना-अजित कांबळे

देवगड (स्वप्नील लोके) कणकवलीत होणाऱ्या आरक्षण बचाव मोर्चाचे नियोजन आढावा घेताना-अजित कांबळे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि आमचे लाडके नेते माननीय आमदार श्री. नितेश जी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.00 वा. कणकवली येथे होणाऱ्या भव्य मोर्चाचे देवगड तालुक्याचा नियोजन आढावा पडेल मंडळ कार्यालयात श्री. अजित कांबळे यांनी दोन्ही मंडळाचे अध्यक्षांच्या उपस्थितीत […]

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची किल्ले विजयदुर्ग स्वच्छता मोहीम हजारो श्रीसदस्यांच्या साक्षीने संपन्न.

 नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची किल्ले विजयदुर्ग स्वच्छता मोहीम हजारो श्रीसदस्यांच्या साक्षीने संपन्न. विजयदुर्ग (प्रतिनिधी)  गेली आठ दशक समाज जागृतीचं व्रत घेऊन सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या जिल्ह्य़ातील हजारो श्रीसदस्यांनी महास्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली. निमित्त होतं ते विजयदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळालं. महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळाले आहे. यामध्ये […]

गॅस सिलिंडर वितरणात ‘ओटीपी’ प्रणाली बंद करा – देवगड तालुका शहर विकास मंडळाची मागणी

देवगड (प्रतिनिधी)   गॅस सिलिंडर वितरणात ‘ओटीपी’ प्रणाली बंद करा – देवगड तालुका शहर विकास मंडळाची मागणी   देवगड तालुका खरेदी- विक्री संघामार्फत एचपी गॅस कंपनीच्यावतीने गॅस सिलिंडर पुरवठा केला जातो. मात्र, ‘ओटीपी’ प्रणालीमुळे ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. देवगडसह ग्रामीण भागात विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर असूनही ग्राहकांना रेंजअभावी वेळेत ओटीपी न मिळाल्यास […]

पितरांच्या आशिर्वादासाठी सर्वपित्री अमावास्या श्राद्ध!

चंद्रशेखर तेली, जामसंडे. पितरांच्या आशिर्वादासाठी सर्वपित्री अमावास्या श्राद्ध! हि एक प्राचीन भारतीय परंपरा आहे. असे मानले जाते की पितृदोषामुळे कुटुंबात अनेक समस्या उद्भवू शकतात, जसे की आर्थिक अडचणी, आरोग्य समस्या, वैवाहिक समस्या इत्यादी. श्राद्ध हा एक धार्मिक विधी आहे जो पितरांच्या आत्म्यांना शांति देण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी केला जातो. श्राद्ध का करावे? * पितृदोष […]

देवगडात नवरात्र उत्सवात रंगणार ३ ते १३ ऑक्टोबर दांडिया नृत्याचा थरार ; इंद्रधनू देवगड आयोजित आमदार नितेश राणे पुरस्कृत करण्यात आले आयोजन

देवगड (प्रतिनिधी) देवगडात नवरात्र उत्सवात रंगणार ३ ते १३ ऑक्टोबर दांडिया नृत्याचा थरार ; इंद्रधनू देवगड आयोजित आमदार नितेश राणे पुरस्कृत करण्यात आले आयोजन इंद्रधनू देवगड (रजि)आयोजित आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य नवरात्र उत्सव २०२४ चे आयोजन ३ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत तारी कंपाऊंड, हॉटेल आनंद रामाणे शेजारी देवगड मेनरोड येथे दांडिया नृत्य […]

देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या अपात्रतेचा आदेश कोकण आयुक्तांकडून कायम ; रोहन खेडेकर यांचे नगरसेवक पद जाणार

देवगड प्रतिनिधी   देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या अपात्रतेचा आदेश कोकण आयुक्तांकडून कायम ; रोहन खेडेकर यांचे नगरसेवक पद जाणार   देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक रोहन खेडेकर यांना अवैध बांधकाम केल्याप्रकरणी नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा निर्णय सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला होता.कोकण आयुक्तांनी हा निकाल कायम केला असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास […]

जामसंडे तरवाडी येथे सापडली १ कोटी रूपये किंमतीची व्हेल माशाची उलटी

देवगड : प्रतिनिधी   जामसंडे तरवाडी येथे सापडली १ कोटी रूपये किंमतीची व्हेल माशाची उलटी   स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई ; जामसंडे तरवाडी येथील एकावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जामसंडे तरवाडी येथे छापा टाकून सुमारे १ कोटी रूपये किंमतीचा व्हेल माशाचा उलटीसदृश पदार्थ ताब्यात घेतला आहे.हा पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी तेथीलच सुबोध रामचंद्र […]