देवगड तालुका कॉग्रेस कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

0 minutes, 0 seconds Read

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुका कॉग्रेस कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती देवगड तालुका काँग्रेस कार्यालय जामसंडे येथे साजरी करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, सजाउद्दीन सोलकर, तुषार भाबल, प्रवीण मोरे,विनायक म्हापसेकर, गणपत वालकर उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *