विभागीय युवक महोत्सवात बॅ.बाळासाहेब खर्डेकर कॉलेजच्या हर्षदा थोरबोले चे यश.

  देवगड (प्रतिनिधी)   विभागीय युवक महोत्सवात बॅ.बाळासाहेब खर्डेकर कॉलेजच्या हर्षदा थोरबोले चे यश.   यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे विभागीय केंद्र कोल्हापूर अंतर्गत २२ वा विभागीय ‘युवक महोत्सव २०२४’ कणकवली कॉलेज येथे संपन्न झाला. या युवक महोत्सवामध्ये विभागीय केंद्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले. सदर युवक महोत्सवात बॅ. बाळासाहेब […]

अँड अविनाश माणगावकर यांना मातृशोक

देवगड – प्रतिनिधी अँड अविनाश माणगावकर यांना मातृशोक मूळ पाटगाव येथील श्रीमती सुलभा मनोहर माणगावकर (९२) यांचे देवगड येथील निवासस्थानी शुक्रवारी रात्री ८ वा. च्या सुमारास निधन झाले. पार्थिवावर शनिवारी सकाळी पाटगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात दोन मुलगे, चार मुली, तीन सुना, जावई, नातवडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. देवगड येथील ज्येष्ठ विधीज्ज्ञ […]

शिरगांव येथिल पुं.अं. कर्ले महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रास मंजूरी

  देवगड (प्रतिनिधी) शिरगांव येथिल पुं.अं. कर्ले महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रास मंजूरी “करिअर कट्टा” उपकम : देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी देवगड तालुक्यातील शिरगांव पेथिल पुंडलिक अंबाजी कर्ले कला आणि वाणिज्य महाविद्यालयात शासनाच्या महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र संचलीत “करीअर कट्टा” या उपक्रमाअंतर्गत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रास मंजूरी […]

गणित संबोध परीक्षेत जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचा निकाल १०० % 

देवगड दि.५ (प्रतिनिधी)   गणित संबोध परीक्षेत जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचा निकाल १०० %    सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता ५वी ते ८वी च्या गणित संबोध परीक्षेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचा १०० % निकाल लागला .७४ विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी प्राप्त केली असून सर्वच्या सर्व विद्यार्थी प्राविण्य परीक्षेस पात्र […]

हिंदळे ते मोर्वे या ठिकाणच्या वीजवाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाचा आमदार नितेश राणेंचे हस्ते शुभारंभ

  देवगड (प्रतिनिधी)   हिंदळे ते मोर्वे या ठिकाणच्या वीजवाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाचा आमदार नितेश राणेंचे हस्ते शुभारंभ   किनारपट्टी भागातील विजेच्या समस्या सोडवणारा प्रकल्प म्हणून सर्व वीजवाहिन्या भूमिगत करण्याच्या करण्याचा प्रकल्प ओळखला जातो. हिंदळे ते मोर्वे या ठिकाणी वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार नितेश […]

हिंदळे येथील विविध विकास कामांची आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजने

देवगड (प्रतिनिधी)   हिंदळे येथील विविध विकास कामांची आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजने   आमदार नितेश राणे यांनी हिंदळे ग्रामपंचायतमध्ये गावातील विविध समस्या आणि विकासकामांबाबत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला आहे. आमदार नितेश राणे यांनी यावेळी प्रजिमा क्र. १४ पासून हिंदळे काळभैरव मंदिर बाणाची प्र.रा.मा. क्र. ४ ला मिळणारा मार्ग ग्रा.मा. क्र. ३२२ किमी ०/० […]

देवगड मध्ये होणार १३ ऑक्टोबर रोजी रिक्षा सौंदर्य स्पर्धा ; देवगड भाजप मंडळाच्या वतीने करण्यात आले आयोजन

देवगड (स्वप्नील लोके)   देवगड मध्ये होणार १३ ऑक्टोबर रोजी रिक्षा सौंदर्य स्पर्धा ; देवगड भाजप मंडळाच्या वतीने करण्यात आले आयोजन     कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे पुरस्कृत आणि भारतीय जनता पार्टी देवगड मंडल आयोजित तालुकास्तरीय भव्य “रिक्षा सौंदर्य स्पर्धा” दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा विजयादसऱ्यानिमित्त श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल येथे यावर्षी […]

असलदे दिविजा वृद्धाश्रमास जीवनावश्यक साहित्य भेट

देवगड (स्वप्नील लोके)   असलदे दिविजा वृद्धाश्रमास जीवनावश्यक साहित्य भेट   जय बजरंग क्लब मळई व शिवप्रसाद पेडणेकर मित्रमंडळच्या वतीने देण्यात आली भेट   जय बजरंग क्रिकेट क्लब मळई यांच्या वतीने स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमास जीवनावश्यक साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले. तसेच देवगड येथील शिवप्रसाद पेडणेकर मित्रमंडळ यांच्याकडून देखील ३५ नवीन गाऊन वृद्धाश्रमास भेट […]

स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा उत्सव नवरात्र!

चंद्रशेखर तेली, जामसंडे.   स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा उत्सव नवरात्र !     शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो देवी दुर्गेच्या उपासनेसाठी समर्पित आहे. शारदीय नवरात्र वर्षात येणाऱ्या दोन प्रमुख नवरात्रांपैकी एक आहे; दुसरा नवरात्र वसंत ऋतूत येतो आणि त्याला वासंतिक नवरात्र म्हणतात.   शारदीय नवरात्र मुख्यत्वे शरद ऋतूत, आश्विन महिन्यात, […]

देवगड , राष्ट्रीय लोकअदालतीत ९२५ प्रकरणांपैकी एकूण ३७ प्रकरणे निकाली ; ६ लाख १३ हजार ४५२ रुपये इतकी झाली वसुली

देवगड/ प्रतिनिधी   देवगड , राष्ट्रीय लोकअदालतीत ९२५ प्रकरणांपैकी एकूण ३७ प्रकरणे निकाली ; ६ लाख १३ हजार ४५२ रुपये इतकी झाली वसुली   उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर-देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन […]