आमदार नितेश राणे यांनी घेतले कणकवली विधानसभा मतदारसंघातील घरगुती गणपतीचे दर्शन

देवगड

आमदार नितेश राणे यांनी घेतले कणकवली विधानसभा मतदारसंघातील घरगुती गणपतीचे दर्शन

 

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड वैभववाडी व कणकवली या तीनही तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या घरी भेट देऊन घरगुती गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *