कणकवली (प्रतिनिधी) आपल्याला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेची आवश्यकता आहे, हे जाणून त्यावेळी ही संघटना उभी केली आहे. व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांचा अभ्यास महासंघ करत असतो. त्यादृष्टीने योग्य ते निर्णय महासंघ नेहमीच घेत आले आहेत. आपणही आपल्या व्यापाऱ्यांसाठी आयोजित करत असलेल्या उपक्रमांना महासंघ नेहमीच सहकार्य करेल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर […]
कणकवली (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीकरिता भाजपाच्या तिकीट वाटपाची अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल चालू असताना कणकवली भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष वृद्ध कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष व राणेंचे कट्टर समर्थक मानले जाणारे संतोष उर्फ बुवा कानडे यांनी ठेवलेला स्टेटस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात व भाजपमध्ये खळबळ माजवणारा ठरला आहे. श्री. कानडे यांनी स्टेटस मध्ये नितेश राणेंना […]
वैभववाडी (प्रतिनिधी) वैभववाडी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती मतदार संघातील भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. हे सर्व उमेदवार बुधवारी एकत्रित अर्ज दाखल करणार आहेत कोळपे जिल्हा परिषद भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पुंडलिक रावराणे, लोरे जिल्हा परिषद सौ. रिद्धी रितेश रावराणे, तर कोकिसरे जिल्हा परिषदेत सौ. श्रावणी रोहन रावराणे यांना […]
नांदगाव पं. स. हर्षदा वाळके यांना पुन्हा संधी तर कासार्डे पं.स.अण्णा खाडये यांना उमेदवारी कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात “आपला हक्काचा माणूस” कार्यकर्त्यांच्या स्टेटस ला पोस्टर कणकवली (प्रतिनिधी) कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातओबीसी सर्वसाधारण आरक्षण असल्याने बरेच चेहरे इच्छुक असल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र या इच्छुकांमधून अखेर आज कासार्डे येथील […]
कणकवली (प्रतिनिधी) करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ १८ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष मा. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे […]
आतापर्यंत ९७ इच्छुक उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज ; मनसेनेही घेतले आहेत दोन उमेदवारी अर्ज देवगड (प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरित करण्याची प्रक्रियेस सुरुवात झाली असून आतापर्यंत एकूण ९७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. आज मंगळवारी एकूण ५५ जणांनी अर्ज खरेदी केली. उद्याच्या एकच दिवस शिल्लक असून […]
बांदा (प्रतिनिधी) दुसऱ्याच्या सुखात आपले सुख पाहिले पाहिजे. आपल्या ताटातला घास गरजवंताच्या मुखात घालण्याची वृत्ती जोपासली पाहीजे. जीवनात दुसऱ्यांना सुख मिळावे अशी वृत्ती हेही अध्यात्मच आहे. गौतम बुद्ध तसेच शाहु, फुले, आंबेडकर यांनी तोच मार्ग निवडला. मनात पुनर्विचार व चिंतन झाले पाहिजे. श्री श्री श्री अवधुतानंद सरस्वती महाराज तसेच (कै.) अनुराधा पिळणकर यांचे चरित्र […]
कणकवली (प्रतिनिधी) श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ असलदे उगवतीवाडी येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची सुरुवात सकाळी ९:३० वाजता श्री गणेश पुजा , सकाळी १०:३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, ११:३० वाजता महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद , सायंकाळी ३ ते ५ महिलांसाठी […]
बांदा (मंगल कामत) शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. याची सविस्तर माहिती गंधर्व फोटो स्टुडिओ येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यामध्ये चित्रकला, रंगभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शिवगीत गायन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा […]
वैभववाडी (प्रतिनिधी) वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा भागातील अनेक गावात पिसाळलेल्या कुत्र्याने 5 जणांना चावून जखमी केले आहे मंगळवारी ऐणारी येथील जयंवती दत्ताराम पांचाळ, रघुनाथ भिकाजी मोहिते भुईबावडा संतोष बापू शेळके, परशुराम राठोड तिरवडे येथील राजेंद्र रमेश पाथरे या सर्वावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अजून एक जाणला चावला असून […]
