उबाठा शिवसेनेचे उमेदवार जाहीर, आज करणार अर्ज दाखल….

  वैभववाडी (प्रतिनिधी) जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिकृत उमेदवार निश्चित करण्यात आले असून हे सर्व उमेदवार बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.   कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातून उद्योजक सुनील सदानंद नारकर, कोकिसरे जिल्हा परिषदेतून माजी सभापती शुभांगी उर्फ माई सरवणकर, तर लोरे जिल्हा परिषदेतून गेल्या वेळी या मतदारसंघाचे […]

युवासेना उपशहरप्रमुख प्रतीक रासम यांनी जपली “सामाजिक बांधिलकी”

    वाढदिवसानिमित्त बोर्डवे व करंजे येथील आश्रमशाळेतील मुलांना केले खाऊ वाटप   कणकवली (प्रतिनिधी)   युवासेना उपशहरप्रमुख प्रतीक रासम यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रतीक रासम व मित्रमंडळाने राजश्री छत्रपती शाहू महाराज मतिमंद विद्यालय-करंजे व प्राथमिक आश्रमशाळा-बोर्डवे शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले.   प्रतीक रासम मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. आपण समाजाला काहीतरी […]

जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार ; निर्णय नारायण राणेंचाच अंतिम

  महायुतीत कुठलीही बंडखोरी नाही ; सर्व नेते एकसंध – मंत्री नितेश राणे   कणकवली (प्रतिनिधी)   भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर कोणीही नाही. महायुतीतील सर्व प्रमुख नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. महायुती जाहीर झाल्यानंतर […]

रामेश्वर वाचन मंदिर आयोजित तालुकास्तरीय’कथाकथन स्पर्धेत दिव्या गावकर प्रथम

  आचरा–अर्जुन बापर्डेकर श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कै. महादेव भा. ठाकूर स्मरणार्थ श्रीम. विजयालक्ष्मी ठाकूर,आचरा पुरस्कृत मालवण तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत -कु. दिव्या नितीन गावकर -आचरा हिने प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक -कु. नंदिनी परेश बाईत -रामगड हिने पटकावला.तर तृतीय क्रमांक – कु. नुर्वी गिरीश शेटगे -आचरा उत्तेजनार्थ […]

लहान मुलांमधून उद्याचा सुसंस्कृत नागरिक आणि चांगला कलाकार घडू शकतो – नगराध्यक्ष संदेश पारकर

सम्मेद किडरगार्टन प्री-स्कूलचा वार्षिक दिन उत्साहात साजरा   कणकवली (प्रतिनिधी)   लहान वयातच मुलांना शिक्षणासोबत कला, सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा आणि खेळ यांची ओळख झाल्यास शिक्षणाची ओढ निर्माण होते. या मुलांमधून उद्याचा सुसंस्कृत नागरिक आणि चांगला कलाकार घडू शकतो. महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य लहान मुलांच्या मनात रुजवणे आवश्यक असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास […]

एसटीला साईट देताना साईडपट्टीवरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू  ; बिडवाडी हायस्कूल जवळ घडला अपघात

एसटीला साईट देताना साईडपट्टीवरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू  ; बिडवाडी हायस्कूल जवळ घडला अपघात   कणकवली (प्रतिनिधी)   कणकवली बिडवाडी हायस्कूलजवळील वळणावर समोरून येणाऱ्या एसटीला साईट देताना साईडपट्टीवरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकी चालविणारा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झाला. या […]

आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघात बंडाचा झेंडा, अपक्ष पॅनल निवडणूक लढवण्याचा निर्णय

  सावंतवाडी | 5 फेब्रुवारी 2026 रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद मतदार संघाकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात महायुती जाहीर करण्यात आली असून महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्मुलाही आज खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला.   त्यानुसार कोणकोणते मतदारसंघ कोण कोणत्या पक्षाला जाणार याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सद्यस्थितीत जरी […]

कनकनगरच्या विकासासाठी कटिबद्ध; प्रलंबित कामे मार्गी लावणार – नगराध्यक्ष संदेश पारकर

  कणकवली  (तुळशीदास कुडतरकर)   “कनकनगर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि नगरपरिषद कायम कार्यतत्पर राहू. मूलभूत सोयी-सुविधा येत्या पाच वर्षांत उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. तसेच प्रभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे नागरिकांच्या सहकार्याने लवकरच मार्गी लावू,” असा ठाम विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला.   ते कनकनगर येथील श्री महापुरुष मंदिर […]

आचरा येथे जिल्हास्तरीय खुली स्वरचित मराठी काव्यवाचन स्पर्धा

  आचरा–अर्जुन बापर्डेकर   मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा तर्फेजिल्हास्तरीय खुली स्वरचित मराठी काव्यवाचन स्पर्धेचेशुक्रवार दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ठीक २. ३० वाजता* आयोजन करण्यात आले आहे. . हि स्पर्धा श्रीम.रजनी ठाकूर (आचरा ), कै.सुधाकर आचरेकर (आचरा ), श्रीम.भावना मुणगेकर (मुंबई ), श्री. प्रसाद रेडकर (मुंबई ), श्रीम.मिथिला […]

माघी गणेश जयंती निमित्त आचरा हिर्लेवाडी येथे विविध कार्यक्रम

  आचरा–अर्जुन बापर्डेकर   आचरा हिर्ले वाडी येथील माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे गणेश जयंती उत्सवानिमित्त पंढरीनाथ मंदिर येथे गुरुवार २२जानेवारी ते सोमवार २६ जानेवारी या कालावधीमध्ये गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे यानिमित्त २२जानेवारी सकाळी नऊ वाजता श्रींची प्रतिष्ठापना, विधिवत पूजन आरती दुपारी महाप्रसाद ,रात्रौ दहा वाजता खेळ […]