कणकवलीचा नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू. ! शहर विकासाचा दुसरा टप्पा आदर्श शहर असेल – पालकमंत्री नितेश राणे यांचा कणकवली वासियांना विश्वास

मी कॅबिनेट मंत्री,पालकमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कणकवलीच्या विकासाला देणार विशेष पॅकेज सुसज्ज नाट्यगृह बनविण्यासाठी 10 कोटींचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाकडे : भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय कणकवली( प्रतिनिधी) कणकवली शहराला आणखी विकसित करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. 5 वर्षांपूर्वी मतदान मागताना नीतेश राणे एक आमदार होता. आता तुमचा आमदार असलेला नितेश राणे राज्यात कॅबिनेट मंत्री […]

कणकवलीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप हाच पर्याय -समीर नलावडे

प्रभाग ११ मध्ये मयुरी चव्हाण विजयी होणार कणकवली (प्रतिनिधी) कणकवली शहरात आम्ही पाच वर्षात ठोस विकास कामे केली आहेत. त्या पाठबळावरच आम्ही शहरवासीयांसमोर जात आहोत.शहरवासीयांचाही खंबीर पाठिंबा आम्हाला आहे. एवढेच नव्हे तर कणकवलीच्या सर्वांगिण विकासासाठी भाजप हाच सक्षम पर्याय असल्याने कणकवलीकरांना माहिती आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासह सर्व १७ प्रभागांत भाजपचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास समीर […]

सावंतवाडी नगरपालिका निवडणूक प्रचारात भाजपची मुसंडी

सावंतवाडी नगरपालिका निवडणूक प्रचारात भाजपची मुसंडी सावंतवाडी (प्रतिनिधी) सध्या होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे नगरपालिका निवडणुकीची या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यपक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराकरिता कंबर कसून घरोघरी प्रचार करत आहेत. आता सावंतवाडी भाजपच्या वतीने नेमळे माजी सरपंच विनोद […]

भारतीय जनता पार्टी कणकवली ग्रामीण मंडळ – कासार्डे विभागाची बैठक संपन्न

कणकवली ( तुळशीदास कुडतरकर) येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कणकवली ग्रामीण मंडळाच्या कासार्डे विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आज माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कासार्डे येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत आगामी निवडणूक नियोजन, स्थानिक प्रश्न, संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर विचारविनिमय झाला. तसेच कासार्डे विभागातील सुरू असलेल्या आणि आगामी विकासकामांवरही चर्चा […]

महापुरुष देवालय येथे श्रीफळ वाढवून अबिद नाईक यांचा प्रचाराला शुभारंभ 

कणकवली( तुळशीदास कुडतरकर) कणकवली येथील श्री.महापुरुष देवालय येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी श्रीफळ वाढवून आगामी कणकवली नगरपंचायत निवडणूकीच्या प्रचाराला प्रारंभ केला. नगरपंचायत प्रभाग क्रमांक १७ मधून श्री. नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारीने स्पर्धेत आहेत. प्रचंड बहुमताने विजय मिळावा यासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच […]

कणकवलीत भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी अहोरात्र मेहनत करा – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण 

कणकवलीत नगराध्यक्ष, नगरसेवकपदाच्या उमेदवारांशी साधला संवाद कणकवली (तुळशीदास कुडतरकर) भाजप जनता पार्टीची देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कणकवलीत सत्ता टिकवली पाहिजे. नगरपंचायतची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असल्याने प्रत्येक कार्यकर्त्याने गाफील राहून चालणार नाही. भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 2 डिसेंबरपर्यंत अहोरात्र मेहनत करून नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडविण्यासाठी काम करा, असे आवाहन भाजपाचे […]

कणकवलीत भाजपची प्रचारात मुसंडी ! प्रभाग ६ आणि ७ मधील प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद”

कणकवली (तुळशीदास कुडतरकर) : कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने आज प्रभाग ६ व ७ मध्ये दणदणीत शक्तिप्रदर्शन करत रणशिंग फुंकले. नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे, प्रभाग ६ मधील स्नेहा अंधारी आणि प्रभाग ७ मधील सुप्रिया नलावडे यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठेत भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. बाजारपेठेतून निघालेल्या या फेरीला व्यापारी, नागरिक आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे झेंडे, घोषणाबाजी […]

कणकवलीत निलेश राणेंची गर्जना : ‘लढाईत कोण नसतं आपलं’; शहर विकास आघाडीचे जबरदस्त शक्तिप्रदर्शन

कणकवली (प्रतिनिधी)“लढाईत कोण नसतं आपलं… समोर कोण आहे याची चिंता करू नका… जीवाचं करू रान, रक्ताचं करू पाणी आणि संदेश पारकरांना नगराध्यक्षपदी निवडून आणा!” अशा आक्रमक शब्दांत शिवसेनेचे फायरब्रॅण्ड आमदार निलेश राणे यांनी कणकवलीत जोरदार गर्जना केली. शहर विकास आघाडीची भव्य बैठक राजन तेली यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला ठाकरे व शिंदे गटातील शिवसेनेचे […]

भाजप उमेदवार सुधीर आडिवरेकर यांनी केला प्रचारास प्रारंभ

सावंतवाडी  (मंगल कामत) भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे.सावंतवाडीतील प्रभाग क्र. ५ मध्ये भाजपच्या उमेदवारांनी प्रचाराची धडाकेबाज सुरुवात केली. नगरसेवक पदाचे भाजपचे उमेदवार आणि माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी नारळ फोडून प्रचार मोहीमेचा शुभारंभ केला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराणी सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. श्री देव नरसोबा मंदिरात श्रीफल वाढवून […]

तर आम्ही न्यायालयात दाद मागणार – समीर नलावडे

त्रुटी असतानाही विरोधकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले कणकवली (प्रतिनिधी) त्रूटी आणि अपूर्ण कागदपत्रे असतानादेखील विरोधकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या त्रूटी दूर करण्यासाठी आता छाननीच्या वेळी त्यांना दोन तासाचा वेळ दिला जातोय. ही बाब चुकीची आहे. वरिष्ठांशी चर्चा करून या निवडणूक प्रक्रियेबाबत आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी आज […]