आचरा रामेश्वर मंदिर येथे 7 डिसेंबर रोजी भक्तीरंग भरतनाट्यम नृत्याविष्कार

0 minutes, 0 seconds Read

आचरा – अर्जुन बापर्डेकर

श्री देव रामेश्वर मंदिर आचरा येथे रविवार 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता रागेश्री पारकर प्रस्तुत पारंपारिक भारत नाट्य नृत्याविष्कार भक्तिरंग सादर होणार आहे. गुरु आचार्य पार्वती कुमार आणि गुरु डॉक्टर संध्या पुरेच्या अध्यक्षा संगीत नाटक अकॅडमी यांच्या प्रेरणेने श्रीमती रागेश्री पारकर यांच्या संकल्पना आणि नृत्यदिग्दर्शनातून मानसी पराडकर आणि सायली वाळके भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर करणार आहेत .तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *