परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त घेतले दर्शन भक्तांशी , विक्रेत्यांशी साधला संवाद ; संस्थानच्या पदाधिका-यांची घेतली भेट कणकवली (प्रतिनिधी) कणकवली येथील योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त प.पु.भालचंद्र महाराज समाधी स्थळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतले.यावेळी आपल्या कणकवली मतदारसंघातील सर्वसामान्य जनता सुखी ‘समृध्द राहो असे गाऱ्हाणे घातले. भक्तांशी […]
पालकमंत्री नितेश राणेंकडून खळा बैठकांचा सपाटा :- विविध प्रभागातील नागरिकांशी संवाद कणकवली (प्रतिनिधी) कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवकपदाच्या भाजप उमेदवारांना निवडून द्या. भाजपकडे विकासाचे व्हिजन आहे. कणकवली न. पं. क्षेत्राच्या विकासासाठी मीच निधी देणार आहे. विरोधक सुद्धा तेच म्हणताहेत सत्तेवर आल्यावर निधीसाठी पालकमंत्र्याकडे जावु. त्यामुळे त्यांचे काम करण्याअगोदर पहिल्यांदा भाजपच्या नगरसेवकांचे होईल. म्हणून इकडे-तिकडे विचार करण्यापेक्षा […]
राजकीय चष्म्याने प्रत्येक बाबीकडे पाहू नका ; हाच निकष तुम्हाला सुध्दा लागतो कणकवली | आमचे स्वतःचे व्यवसाय असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले असतील तर त्यात चूक काय? आमच्या पक्षाची कोणीही बदनामी करू नये. प्रत्येकाचाच काही ना काही व्यवसाय असतो. जर नियम आम्हाला लागू होत असतील, तर ते नियम सर्वांनाच लागू झाले पाहिजेत. “हमाम में […]
कणकवली |माझ्या विरोधातील उमेदवाराकडून सुरु असलेल्या आमिषाबाबत आम्ही तक्रार केलेली आहे. हे लोक जनतेला फसवत आहेत. आता काही आश्वासने देतील, मात्र पुढील ५ वर्षात मतदारसंघात फिरणार नाहीत, असा टोला कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १७ मधील शहर विकास आधाहोचे उमेदवार तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला आहे. दरम्यान भालचंद्रबाबांच्या भूमीतील जनता विरोधकांच्या भूलथापाना […]
भ्रष्टाचार, पैशांचे वाटप आणि विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र कणकवली |कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून शहर विकास आघाडीच्या उमेदवार संदेश पारकर यांनी जनतेसमोर विकासाचा मुद्दा घेऊन जोरदार प्रचार केला. कणकवली शहर विकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करताना त्यांनी भावनिक साद घालत शहराच्या सर्वांगीण विकासाची हमी दिली. पारकर म्हणाले , कणकवली शहर विकास आघाडी या […]
ओम गणेश निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतली खासदार राणेंची भेट माझा भाजपच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा, इतर कोणालाही पाठिंबा नाही कणकवली (हेमंत मराठे)कणकवली नगरपंचायत चे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ ही प्रभागातील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट […]
जे कणकवलीचे स्वागत बोर्ड मधील लाईट चालू ठेवू शकत नाहीत, ते काय विकासकामे करणार …? मंत्री उदय सामंत शहर विकास आघाडीला मतदान म्हणजेच विकासाला मतदान कणकवली (प्रतिनिधी) कणकवलीत कुणावर टीका टिप्पणी करायला आलो नाही, शहरात एन्ट्री केल्यानंतर मूर्तिमंत उदाहरण देतो. स्वागत बोर्ड लाईट मध्ये आहे, बोर्ड पाहिल्यानंतर कणकवलीची गत काय करून ठेवली आहे? ते दिसून […]
कणकवली येथे शहर विकास आघाडीची कॉर्नर सभा कणकवली (प्रतिनिधी) आपल्या मनातील लोक बोलत नव्हते, आता बोलायला लागले आहेत. निलेश राणे यांनी भूमिका घेतली त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. सगळ्याचे एकत्र घेऊन काम केलं तर कठीण नाही. कणकवलीच्या विकासाची जबाबदारी घेतली पाहिजे. कोणाचे गैरसमज असतील तर बाजूला ठेवा. चांगले काम करण्यासाठी संदेश पारकर आणि नगरसेवकांना विजयी करा, […]
संचलन करत लावला बंदोबस्त कणकवली (तुळशीदास कुडतरकर) कणकवली नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरविकास आघाडी विरुध्द भाजपा अशी दुरंगी लढत होत आहे. दोन्ही बाजुच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्याने राजकीय दृष्ट्या वातावरण तापले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज झाले असून कणकवलीत खबरदारी घेण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात संचलन करत […]
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परमहंस भालचंद्र महाराज की जय कणकवली (तुळशीदास कुडतरकर) कणकवली येथील श्रध्दास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवास रविवारपासून येथील आश्रमात भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटेच्या काकड आरतीने या सोहळ्याची सुरूवात झाली. त्यानंतर बाबांच्या समाधी दर्शनाला भाविकांचा सुरु झालेला ओघ रात्री उशिरापर्यंत कायम होता. पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने भाविकांनी या […]
