कणकवली ( प्रतिनिधी) मध्यप्रदेश – गुंटूर येथे झालेल्या सिंधुकन्येचा ‘नॅशनल आर्चरी’ स्पर्धेत ‘डबल गोल्डन’ धमाका ; अक्सा शिरगांवकरने पटकावली तब्बल दोन सुवर्णपदके स्पर्धा सुरुच असून आणखीन ‘मेडल्स’ची प्रतिकक्षा ; सिंधुदुर्गासह महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी राज्यस्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेत ‘सिल्व्हर मेडल’ प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अक्सा मुदस्सर शिरगांवकर या १२ वर्षीय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कन्येने […]
कणकवली (प्रतिनिधी) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते रविवारी उद्घाटन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रविवार २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली च्या नूतन कार्यालयाची देखणी इमारत हळवल येथे रेल्वे फाटकानजिक बांधण्यात आली […]
कणकवली (प्रतिनिधी) ध्येय पूर्तीसाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास महत्वाचा- ॲड. उमेश सावंत ; विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सध्या जगभरात एआय या आधुनिक तंत्रज्ञानाने मोठी भरारी घेतली आहे. उद्याचे जग एआय तंत्रज्ञानाचे असणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपण त्यादृष्टीने वाटचाल करून त्याचा भाग होणे गरजेचे आहे. त्यासाठी आमचे सहकार्य लाभेल. शिक्षण […]
कणकवली (प्रतिनिधी) मा.आमदार वैभवजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्यावतीने कुंभवडे येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने युवासेना पुरस्कृत व युवाप्रतिष्ठान कुंभवडे यांच्या वतीने भव्य एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. […]
देवगड (प्रतिनिधी) अहिल्यानगर येथील शिवभक्ताकडून श्री देव कुणकेश्वर चरणी चांदीचा टोप अर्पण श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे स्वयंभु महास्थळ श्री देव कुणकेश्वर चरणी लाखो भाविक येवून नतमस्तक होवून दर्शन घेतात आणि आपआपली मनोकामना व्यक्त करतात. नवसाला पावणारा – हाकेला धावणारा श्री कुणकेश्वर स्वयंभु महादेव भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो. मे. म्हस्के मंगल सराफ तिसगांव, ता- […]
देवगड (प्रतिनिधी) जागतिक जलदिना निमित्त जलसुरक्षक ऋषिकेश चव्हाण यांचा सत्कार जागतिक जलदिना निमित्त पाणी गुणवत्तेत चांगली कामगिरी केल्याबद्दल कुणकेश्वर जलसुरक्षक ऋषिकेश चव्हाण याचे पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर यांनी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला . पाणी शुद्धीकरण करणे व पाणी गुणवत्ता चांगली राखण्याची महत्वाची जबाबदारी जलसुरक्षक गावामध्ये पार पाडत असतो . याच अनुषंगाने […]
देवगड (प्रतिनिधी) कुणकेश्वर मंदिर येथे १० ते १२ एप्रिल या कालावधीत कोकण ध्यान शिबिराचे आयोजन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट-कुणकेश्वर आणि ध्यान ज्ञान फाउंडेशन व ब्रम्हानंद स्वामी ध्यान केंद्र सिंधुदुर्ग यांच्यावतीने १० ते १२ एप्रिल २०२५ या कालावधीत श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे कोकण ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरादरम्यान […]
देवगड (प्रतिनिधी) श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर आणि ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान-आचरा यांचे मनोमिलनाची अभूतपुर्व भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात ईनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा व श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट या दोन्ही देवस्थानचा श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दोन्ही देवस्थान ट्रस्ट वतीने एकमेकांचा मानसन्मान शनिवारी करण्यात आला. श्री देव रामेश्वर संस्थान-आचरा […]
कणकवली (प्रतिनिधी) कासार्डेतील दुचाकी अपघातात युवक ठार मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा ताब्या सुटल्याने दुचाकी उड्डाणपुलालगतच्या संरक्षक कठड्याला आदळली. या अपघातात दुचाकीस्वार सूर्यकुमार पांडे (२४, सध्या रा. तुर्भे-वाशी, नवी मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वाराच्या मागे बसलेला अंनिस शर्मा (२१, सध्या रा. जुईनगर, नवी मुंबई, मूळ रा. बिहार) हा जखमी झाला. हा […]
आचरा–अर्जुन बापर्डेकर फणसगाव होळी उत्सवात पारंपरिक प्रथांचा होतोय जागर होळी उत्सवामुळे फणसगाव मध्ये चाकरमान्यांची वर्दळ वाढली आहे.घरोघरी भेट देणारया पालखी अबदागिरी निशाण मुळे या भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.फणसगावच्या शिमगोत्सवाची सुरुवात होळी पौर्णिमेला देव होळी आणि गाव होळी घालून होते. धुलीवंदनाच्या दिवशी श्री देव रवळनाथ मंदिरात पालखी, मानाचे खांब, अबदागिरी, व निशाण सजवून […]
