विशाल परब यांना मिळाले पोलीस संरक्षण

सावंतवाडी : – सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपमधून बंडखोरी करत विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणारे विशाल परब भाजपमध्ये मोठ्या उत्साहाने व जोरदार शक्ती प्रदर्शन करत कार्यरत झालेले आहेत. या विशाल परब यांना रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 पासून पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. विशाल परब यांचे स्वतःचे खाजगी रक्षक असताना मात्र हे पोलीस संरक्षण देण्याचे नेमके कारण काय? याबाबत उलट सुलट चर्चा रंगत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *