मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त करूळ घाट परिसरात वृक्षारोपण 

0 minutes, 0 seconds Read

वैभववाडी (प्रतिनीधी)

मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त करूळ घाट परिसरात वृक्षारोपण 

मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमीत्त करूळ घाट परिसरात वृक्षरोपण करण्यात आले तसेच मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त करूळ शाळेतील ९० विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले .
यावेळी उपस्थित करूळ गावचे सरपंच श्री.नरेंद्र कोलते, दिगंबर पाटिल आणि करूळ गावचे ग्रामस्थ व शाळेतील कर्मचारी उपस्थित होते .

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *