बांदा
बांदा येथील व्यापारी भास्कर पावसकर यांचे निधन
बांदा येथील काजू व्यापारी भास्कर शांताराम पावसकर(वय 88) यांचे मंगळवारी दुपारी एक वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. सायंकाळी बांदा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
