हरकुळ बुद्रुक येथे हजरत पीर यकीनशा वली बाबांचा उरूस संपन्न ; विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनीधी)

हरकुळ बुद्रुक येथे हजरत पीर यकीनशा वली बाबांचा उरूस संपन्न ; विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

 

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील हजरत पीर यकिनशा वली बाबांचा मानाचा उरूस संपन्न. दि ११ जानेवारी रोजी संदल व १२ जानेवारी रोजी कव्वालीने या उरुसाची सांगता संपन्न झाली. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेट देत हजरत पीर यकिनशा वली बाबांना मानाची चादर अर्पण केली. यावेळी कमेटीच्या वतीने सतीश सावंत व सुशांत नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सरपंच आनंद ठाकूर, नित्यानंद चिंदरकर, अमेय ठाकूर, हमीद पटेल, युसूफ पटेल, बाबुल पटेल, शानवाज खान आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *