कणकवलीत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ; पदर महिला प्रतिष्ठानचा पुढाकार; पाककला स्पर्धा, फॅशन शो आणि गुणवंत महिलांचा सन्मान

  कणकवली (प्रतिनिधी)   ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कणकवली येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पदर महिला प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा मेघा गांगण यांनी दिली. ७ मार्चला पाककला स्पर्धा आणि मार्गदर्शन सत्र शनिवार, ७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता लक्ष्मी विष्णू हॉल येथे पाककला स्पर्धा […]

स्वच्छ जल-स्वच्छ मन” या उपक्रमाअंतर्गत कनकनगर गणपती साना ते केटी बंधारा परिसराची केली स्वच्छता ; उपगराध्यक्ष सुशांत नाईक स्वछता मोहिमेत सहभागी

  या परिसरात व्यसनाधीन व्यक्ती परिसर अस्वच्छ करून नशा करताना आढळून आल्यास कडक कारवाई करणार – सुशांत नाईक   कणकवली (प्रतिनिधी)   संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व कणकवली नगरपंचायत यांच्यासंयुक्त विद्यमाने “स्वच्छ जल स्वच्छ मन” प्रोजेक्ट अमृत या उपक्रमाअंतर्गत शहरातील कणकनगर गणपती साना ते केटी बंधारा या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी कनकनगर प्रभागाचे नगरसेवक […]