चित्रकला स्पर्धेत कु.चैतन्य सावंत .तर हस्ताक्षर शुद्धलेखन स्पर्धेत मिहीर गोवंडे प्रथम

आचरा-अर्जुन बापर्डेकर

श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा आयोजित श्री.विवेक सुखटणकर मुंबई, कै. आबा रेडकर (माजी कार्यकारिणी सदस्य ) व श्री. प्रकाश महाभोज(शिक्षक आचरा हायस्कूल) पुरस्कृत चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.चैतन्य सावंत – न्यू इंग्लिश स्कूल, आचरा यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

द्वितीय क्रमांक कु.पर्णवी बांदेकर -इंग्लिश मिडीयम स्कूल आचरा तर तृतीय क्रमांक-कु. चिन्मयी पेंडुरकर- न्यू इंग्लिश स्कूल, आचरा यांनी मिळवला.उत्तेजनार्थ कु.वैदेही सावंत – इंग्लिश मिडीयम स्कूल, आचरा ,कु.असफिया शेख – आचरे उर्दूशाळा यांना गौरविण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण. जे. एम. फर्नांडिस यांनी केले.श्रीम.शोभा सुहास सुखटणकर प्रायोजित हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिहीर मिलिंद गोवंडे -न्यू इंग्लिश स्कूल, आचरा द्वितीय क्रमांक* -कु. मिहीर खेडेकर – इंग्लिश मिडीयम स्कूल, आचरा तृतीय क्रमांक* – कु. स्वरा मयेकर – इंग्लिश मिडीयम स्कूल, आचरा यांनी मिळविला.

उत्तेजनार्थ कु. वेदिका संतोष सावंत – न्यू इंग्लिश स्कूल, आचरा कु.चैतन्य संतोष सावंत – न्यू इंग्लिश स्कूल, आचरा यांनी गौरविण्यात आले.स्पर्धेचे परीक्षण सौ.भावना मुणगेकर यांनी केले.विजेत्या सर्व स्पर्धकांना रोखरक्कम व प्रमाणपत्र देऊन देणगीदार, सर्व कार्यकारिणी सदस्य व सांस्कृतिक समिती सदस्य यांच्याहस्ते गौरविण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *