मळेवाड पखवाज वादक दादा मेस्त्री यांचे  निधन

0 minutes, 0 seconds Read

 मळेवाड पखवाज वादक दादा मेस्त्री यांचे  निधन

सावंतवाडी – मळेवाड गावचे सुपुत्र दशावतार उत्कृष्ट हार्मोनियम वादक सुनिल मेस्त्री यांचे जेष्ठ बंधू आणि जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळाचे पखवाज वादक कु.मनिष मेस्त्री यांचे वडिल,मळेवाड कुंभारवाडी येथील उत्कृष्ट दशावतार पखवाज वादक दादा मेस्त्री यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा,पत्नी,दोन भाऊ असा परिवार आहे.मेस्त्री यांच्या निधनाने गावातून शोक व्यक्त केला जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *