सावंतवाडी (प्रतिनीधी)
कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2024-25 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 तालुक्यातील शाळांचे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2024-25 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या 4 तालुक्यातील शाळांचे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
