रामेश्वर वाचन मंदिर आयोजित जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत हेमंत पाटकर प्रथम

 

 

आचरा–अर्जुन बापर्डेकर

रामेश्वर वाचन मंदिर आयोजित जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत हेमंत पाटकर प्रथम

मराठी गौरव दिनाचे औचित्य साधत श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा तर्फे आयोजित जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत हेमंत पाटकर याने प्रथम क्रमांक मिळविला.द्वितीय क्रमांक योगेश मुणगेकर यांनी तृतीय सौ. पूर्वा खाडिलकर तर उत्तेजनार्थ श्रीम. सुगंधा गुरव, ऋतुजा केळकर, प्रज्ञा कांबळी, नेहा करंदीकर, व नेहा घाडी यांना गौरविण्यात आले.

 

परीक्षक म्हणून संजीव राऊत व श्रीम. श्रुती गोगटे यांनी काम पाहिले.सूत्रसंचालन सौ. वर्षा सांबारी यांनी केले. स्पर्धेचे बक्षिस वितरण संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी त्यांच्या सोबत उपाध्यक्ष अशोक कांबळी, साहित्यिक सुरेश ठाकूर, भिकाजी कदम,ग्रंथपाल सौविनीता कांबळी,श्रद्धा महाजनी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *