सावंतवाडी (प्रतिनिधी)
याद तेची येता…!’ या गीतासाठी ,सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून मालवण कवी गोविंद उर्फ दादा मडकईकर यांना मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड घोषित
मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड घोषित करण्यात आले असून मालवणी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून कोकणचे सुपुत्र, ज्येष्ठ मालवणी कवी गोविंद उर्फ दादा मडकईकर यांना गौरविण्यात येणार आहे. ‘याद तेची येता…!’ या गीतासाठी हा सन्मान त्यांना मिळाला आहे.
