सावंतवाडी मळेवाड येथे आज श्री देव घोडेमुख देवतेचा वार्षिक जत्रोत्सव

0 minutes, 0 seconds Read

 

सावंतवाडी (हेमंत मराठे)

सावंतवाडी मळेवाड येथे आज श्री देव घोडेमुख देवतेचा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी मळेवाड येथे आज श्री देव घोडेमुख देवतेचा वार्षिक जत्रोत्सव संपन्न होणार आहे. या जत्रेच्या निमित्ताने श्री देव घोडेमुख देवते चे दर्शन व प्रसादाचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच रात्री पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे.याचाही रसिकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *