नवीन कुर्ली येथील शिवराम पवार यांचे निधन

0 minutes, 0 seconds Read

नवीन कुर्ली येथील शिवराम पवार यांचे निधन

 

 

कणकवली दि १८ जुलै (प्रतिनिधी)

नवीन कुर्ली गावातील जेष्ठ नागरिक शिवराम पवार (गावकर दादा) यांचे १६ जुलै रोजी रात्री आकस्मिक निधन झाले ते ८८ वर्षांचे होते. त्यांना समाजकार्य आणि भजनाची खूप आवड होती, वयोवृद्ध असून सुद्दा तरुणांमध्ये मिसळून राहणे त्यांना आवडत असे. त्यांचा पश्चात पत्नी, एक मुलगा ,तीन मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *