सावंतवाडी (प्रतिनिधी)
सावंतवाडी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना मोठे मताधिक्य-माजी आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर
इन्सुली जिल्हा परिषद मतदार संघातून शालेय शिक्षणमंत्री सावंतवाडी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना मोठे मताधिक्य देणार आहोत असा विश्वास माजी आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी व्यक्त केला. आज जिल्हा परिषद मतदार संघातील प्रचाराचा प्रारंभ श्रीदेवी माऊली मंदिर इन्सुली या ठिकाणी श्रीफळ ठेवून करण्यात आला.
