देवगड (प्रतिनिधी)
हडपीड श्री स्वामी समर्थ मठात शनिवार २६ एप्रिल रोजी पुण्यतिथी उत्सव
२३ ते २६ एप्रिल या कालावधीत ९:३० ते १ या वेळेत केले सामूहिक नामस्मरणाचे आयोजन
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी शनिवार, २६ एप्रिल २०२५ रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने २३ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड (ता. देवगड) येथे विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रम
२३ ते २५ एप्रिल २०२५ सकाळी ९:३० ते दुपारी १:०० श्री स्वामी समर्थ सामूहिक नामस्मरण सोहळा,
