जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना मातृशोक

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली( प्रतिनिधी)

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना मातृशोक

कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर (वय ८० ) यांचे आज रविवारी १०:१४ वा. च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. 

 

उषा पारकर यांच्या पश्चात पती, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्या त्या मातोश्री होत.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *