कोंडये वरचीवाडी येथील निवृत्त मिल कामगार वसंत धोपटे यांचे निधन

0 minutes, 0 seconds Read

कोंडये वरचीवाडी येथील निवृत्त मिल कामगार वसंत धोपटे यांचे निधन

 

कणकवली दि १ ऑगस्ट ( प्रतिनिधी)

 

 

कोंडये वरचीवाडी येथील निवृत्त मिल कामगार वसंत पुंडलिक धोपटे (७४) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. गेलेकाही महिने ते आजारी असून त्यांच्यावर मुबंई येथे उपचार सुरू होते. वसंत धोपटे हे आपल्या कुटुंबीयांसह मुंबईत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार गणेश जेठे यांचे ते सासरे होत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *