सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आचरा येथे ; कांदळवन सफरीचा घेतला आनंद ; प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत केली मॅग्रोची लागवड

0 minutes, 3 seconds Read

 

आचरा–अर्जुन बापर्डेकर

 

 

सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आचरा येथे ; कांदळवन सफरीचा घेतला आनंद ; प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत केली मॅग्रोची लागवड

 

आचरा जामडूल बेटाला भेट देत वाडेकर यांच्या होडीतून कांदळवन सफारीचा आनंद

 

आचरा खाडीतील निसर्गसौंदर्य पाहून नाना खुश .

 

 

आचरा भेटीवर आलेले सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी सोमवारी सकाळी आचरा जामडूल बेटाला भेट देत वाडेकर यांच्या होडीतून कांदळवन सफारीचा आनंद घेतला.आचरा खाडीतील निसर्ग सौंदर्य पाहून नाना खुश झाल्याचे वाडेकर यांनी सांगितले.यावेळी पर्यावरण प्रेमी प्रमोद वाडेकर यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नाना पाटेकर यांच्या हस्ते जामडूल खाडी किनारी कांदळवन रोपांची लागवड केली.यावेळी त्यांच्या सोबत राजू सावंत,प्रमोद वाडेकर, प्रतिक्षा वाडेकर,अक्षय वाडेकर यांसह अन्य आदी उपस्थित होते.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *