सावंतवाडी (प्रतिनीधी)
नाणोस गावात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणा बाबत मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
गावातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता फोमेंतो या कंपनीने अनधिकृत रित्या सुरू केलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम दिनांक १३ डिसेंबर २०२४ च्या ग्रामसभेतील ठरावानुसार त्वरीत बंद करण्याचे आदेश संबंधित कंपनीला आदेश

