संस्कृत भाषेतून नितेश राणे यांनी घेतली आमदारकीची शपथ

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनीधी)

संस्कृत भाषेतून नितेश राणे यांनी घेतली आमदारकीची शपथ

हिंदू धर्माला,देवदेवतांना आणि हिंदू धर्म ग्रंथांना मान्य असलेल्या संस्कृत भाषेतून आमदार नितेश राणे यांनी आमदारकीची शपथ घेतली. आज विधिमंडळात झालेल्या आमदारांच्या शपथविधी वेळी नितेश राणे यांनी संस्कृत भाषेत शपथ घेऊन एक वेगळा पायंडा घातला.

संस्कृत ही हिंदू धर्म धर्मग्रंथांनी स्वीकारलेली देववानी भाषा आहे. या भाषेत आमदार पदाची शपथ घेऊन नितेश राणे यांनी आपले वेगळेपण जपले आहे. शपथ घेतल्यानंतर जय श्रीराम ची घोषणा दिली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *