नावळे येथील दशरथ गुरखे यांचे निधन

 

 

वैभववाडी (प्रतिनिधी)

नावळे येथील दशरथ गुरखे यांचे निधन

वैभववाडी तालुक्यातील नावळे गावचे रहिवाशी दशरथ (बब्या) भगवान गुरखे यांचे शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुळ गाव नावळे ( वैभववाडी) येथे शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे . त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा असा परिवार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *