बॅंक लोनबाबत नवाज खाणींच्या आरोप खिजगणतीत नाही ; संदेश पारकर यांनी फटकारले

 

कणकवली (प्रतिनिधी)

बॅंक लोनबाबत नवाज खाणींच्या आरोप खिजगणतीत नाही ; संदेश पारकर यांनी फटकारले

अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांनी 15 नोव्हेंबरला माझ्या फॅमिलीचे सारस्वत बँकचे लोन नितेश राणे की अन्य कोणी फेडले याचे पुरावे सादर केल्यानंतर मी बोलेन. ज्याला खिजगणतीत धरत नाही त्या नवाज खाणी वर काय बोलणार ? असा सवाल करत अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांनी पारकर फॅमिली चे बँक लोन रिपेमेंट नीतेश राणेंनी केल्याच्या आरोपाला उत्तर दिले नाही.

मात्र जेव्हा आमदार नितेश राणे यांनी माझे बँक लोन फेडल्याचा दावा केला तेव्हा आमदार नितेश राणे यांना उत्तर दिले आहे. हिम्मत असेल तर नीतेश राणेंनी माझे बँक लोन फेडल्याचे पुरावे द्यावे अन्यथा त्यांच्या वर अब्रू नुकसानी चा दावा दाखल करेन. पुरावे द्या मी निवडणूक लढत नाही असे आव्हानही पारकर यांनी दिले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *