मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची हजेरी

0 minutes, 0 seconds Read

कणकवली दि २६ जुलै २०२४ (प्रतिनिधी)

 

मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची हजेरी

 

राज ठाकरे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील रंगशारदा येथे बैठक झाली या बैठकीत मनसेने एकला चलो ची भूमिका घेतली आहे या संदर्भात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची नेमकी दिशा कशी असेल याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले .

या वेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्ष, उपजिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांनी उपस्थित होते या उपस्थित पदाधिकारी यांनां राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले यात कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा क्षेत्राचे संपर्क अध्यक्ष श्री संतोष शिंगाडे कणकवली तालुकाध्यक्ष श्री शांताराम सादये.देवगड तालुकाध्यक्ष श्री संतोष मयेकर. वैभववाडी तालुकाध्यक्ष श्री महेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *