असलदे गावातील उबाठा कार्यकर्त्यांचा आ. नितेश राणेंच्या उपस्थित भाजपात प्रवेश 

0 minutes, 2 seconds Read

 

कणकवली दि ११ ऑक्टोबर (तुळशीदास कुडतरकर)

 

असलदे गावातील उबाठा कार्यकर्त्यांचा आ. नितेश राणेंच्या उपस्थित भाजपात प्रवेश  

 

 

 

असलदे गावामध्ये भाजपाचे आ. नितेश राणेंच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे पाहून ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विकासाला समर्थन देत भाजपात आ. नितेश राणे यांच्या उपस्थित प्रवेश केला. यावेळी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य तो मानसन्मान केला जाईल. तसेच गावाला विकासाच्या प्रगतीकडे नेण्यासाठी कायम पाठीशी राहणार असल्याचा विश्वास आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला. नांदगाव तिठा येथील जाहीर कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश केला.

 

 

यावेळी ठाकरे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक विजय परब , नरेश मिठबांवकर , समीर परब , दिनेश शिंदे , उत्तम नरे , संतोष हडकर आदी शिवसैनिकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आ. नितेश राणे यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले. यावेळी यावेळी माजी आ. अजित गोगटे , सरचिटणीस बाळ खडपे, संतोष कानडे, संजय देसाई , सुरेश सावंत , तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर , मनोज रावराणे , असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , उपसरपंच सचिन परब , माजी सरपंच पंढरी वायंगणकर , तंटामुक्त समिती अध्यक्ष रुपेश खरात , ग्रा.प. सदस्य विद्या आचरेकर , आनंदी खरात, सुनंदा दळवी , माजी सरपंच सुरेश लोके , संतोष परब, प्रकाश परब , तुषार घाडी , राजा परब , मनोज लोके , परशुराम परब , रोहित परब , विजय आचरेकर , महेश लोके , प्रदिप हरमलकर, रघुनाथ लोके , किरण परब , प्रविण डगरे , छत्रुघ्न डामरे , दिलीप फोंडके , वासुदेव दळवी , शामु परब , प्रतिक आचरेकर ,कार्तिक आचरेकर , सतीश पांचाळ , सुनिल तांबे , प्रशांत परब , विजय खरात , संदिप वरक , श्रीराम मोरजकर , कृष्णा वायंगणकर , सतिश पोकळे , भाई तेली, प्रकाश आचरेकर, सुर्यकांत घाडी, मारुती घाडी आदींसह भाजपा व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *