कणकवली दि 2 ऑक्टोबर ( तुळशीदास कुडतरकर)
नरडवे श्री अंबादेवी मंदिरात उद्यापासून नवरात्र उत्सव ; शुक्रवार ११ ऑक्टोबर ला नवचण्डिका हवन
नरडवे गावचे ग्रामदैवत श्री अंबादेवी मंदिरात परंपरेप्रमाणे गुरुवार 3 ऑक्टोंबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे . शुक्रवारी 11 ऑक्टोंबर रोजी पहाटे नवचंडी हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. दसर्याला सोने लुटून या नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे.
