गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बांदा पोलीस ठाणे येथे 25 सप्टेंबरला डबलबारी भजनाचा सामना

 

बांदा (मंगल कामत)

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बांदा पोलीस ठाणे येथे 25 सप्टेंबरला डबलबारी भजनाचा सामना

बांदा -२०-२० डबलबारी भजनाचा जंगी सामना खास गणेश चतुर्थीच्या निमित्ताने २५ सप्टेंबरला सात वा. बांदा पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे. बुवा विनोद चव्हाण व बुवा अखिलेश फाळके यांच्यात हा भजनी सामना रंगणार आहे. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे व बांदा पोलिस ठाणे कर्मचाऱ्यांकडून केले आहे ‌

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *