पंचायत समिती सदस्य सिद्धेश (बंटी) रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सरपंच वासुदेव (बाळू) रावराणे यांच्या हस्ते आचिर्णे धनगरवाडा उर्वरित रस्त्याचे उद्घाटन

0 minutes, 1 second Read

 

वैभववाडी (प्रतिनीधी)

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मा.नितेशजी राणे साहेब यांच्या निधीतून आणि जिल्हा बँक संचालक सन्मा.दिलीपजी रावराणे साहेब यांच्या प्रयत्नाने पंचायत समिती सदस्य सिद्धेश (बंटी) रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच वासुदेव (बाळू) रावराणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आचिर्णे धनगरवाडा उर्वरित रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

 

यावेळी माजी सरपंच रुपेश रावराणे, माजी सरपंच महेश रावराणे, बूथ अध्यक्ष आदेश रावराणे, बाळा बुकम, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष संतोष बोडके, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सचिन हुंबे,गंगाराम गुरखे,अशोक झोरे, राजाराम शिंगाडे, विठ्ठल हुंबे, बाबू गुरखे, रमेश झोरे, नवलकुमार झोरे, दत्ताराम गुरखे, अंबाजी हुंबे, जनार्दन झोरे,

 

जनार्दन शिंगाडे, राजाराम झोरे, रामचंद्र झोरे, बाळकृष्ण झोरे, जनार्दन बोडके, प्रकाश शिंगाडे, दीपक बोडके, विठ्ठल बोडेकर, विराज झोरे, वाघोबा झोरे, स्थानिक मंडळ आणि मुंबई मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *