मुंबई (प्रतिनिधी)
विनय नारायण, गायत्री पन्हाळकर, अशोक जाधव, हेमंत चव्हाण यांना यंदाचा ” अंबुद ” पुरस्कार
ज्येष्ठ लेखक विनय नारायण, साहित्यप्रेमी अशोक जाधव, वाचन संस्कृतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे हेमंत चव्हाण आणि मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळवणारी विद्यार्थिनी गायत्री पन्हाळकर यांना यंदाचा “अंबुद” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
