बांदा : मंगल कामत २७ जुलै २०२४
या पुलावर खड्डे ; चालकाची कसरत
बांदा दाणोली मार्गावरील वाफोली धरण जवळील पुलावर खड्डे पडले. या रस्त्याची दर्दशा गेले पंधरा दिवस वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गेले पंधरा दिवस पावसाने झोडपल्याने हा जिल्हा मार्ग म्हणजे कुठल्या तरी खेडे गावातील जाणारा रस्ता बनला आहे. शनिवारी तर या मार्गावरून वाहन चालवताना वाहनचालकांची चांगलीच कसरत सुरु होती.
