पडेल येथील अंगणवाडी इमारतीचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

0 minutes, 0 seconds Read

देवगड

देवगड तालुक्यातील पडेल कॅन्टीन येथील अंगणवाडीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पडेल सरपंच भूषण बोडस, भाजपा पदाधिकारी बाळा खडपे, आरिफ बगदादी, डॉ अमोल तेली, अंकुश ठुकरुल  आदी मान्यवर उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *