रविवार 24 नोव्हेंबर रोजी जामसंडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

 

देवगड प्रतिनिधी

रविवार 24 नोव्हेंबर रोजी जामसंडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

युवा विकास प्रतिष्ठान ,जामसंडे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ,सिंधुदुर्ग शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबीर श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल ,जामसंडे येथे आयोजित रविवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ -३० ते १.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *