कलंबिस्त, कारिवडे येथील माजी सैनिक संघटनेकडून महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पाठिंबा जाहीर 

 

सावंतवाडी (मंगल कामत)

कलंबिस्त, कारिवडे येथील माजी सैनिक संघटनेकडून महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पाठिंबा जाहीर 

कलंबिस्त, कारिवडे येथील माजी सैनिक संघटनेकडू3 महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. बिनशर्त पाठिंबा दिल्याबद्दल श्री. केसरकर यांनी माजी सैनिक संघटनेचे आभार मानले आहेत.

दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उपस्थित राहत माजी सैनिक संघटनेने पाठिंबा जाहीर केला. यावेळी कलंबिस्त व कारिवडे येथील माजी सैनिक उपस्थित होते‌. केसरकर यांच्या विजयाचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी सैनिक संघटनेचे कॅ.दिनानाथ सावंत, अरूण सावंत , सुरेश गावडे, अनंत सावंत, प्रकाश सावंत, रामा म्हाडगूत, शशिकांत गावडे आदीं पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री केसरकर यांना त्यांनी पाठिंबा दर्शवला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *