मळेवाड-कोंडुरा तिठा येथील “स्ट्रॉग आर्म फिटनेस” या आधुनिक व्यायामशाळेचे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर  होणार विशाल परब यांच्या शुभहस्ते उदघाटन

0 minutes, 1 second Read

 

सावंतवाडी (प्रतिनिधि)

मळेवाड-कोंडुरा तिठा येथील “स्ट्रॉग आर्म फिटनेस” या आधुनिक व्यायामशाळेचे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर  होणार विशाल परब यांच्या शुभहस्ते उदघाटन

सावंतवाडी  घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-कोंडुरा तिठा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या “स्ट्रॉग आर्म फिटनेस” या आधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता युवा उद्योजक तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री. विशाल परब यांच्या शुभहस्ते होणार आहे.

 

तरीही या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवर, शासकीय अधिकारी, व्यवसायिक, नातेवाईक, मिञपरीवार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्यायामशाळेचे मालक प्रविण बर्वे, प्रसाद नाईक यांनी केले आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *