आचरा-अर्जुन बापर्डेकर यश मिळविण्यासाठी ध्येय निश्चित करुन कठोर मेहनत घ्या – प्रकाश मेस्त्री श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदरच्यावतीने चिंदर गावातील विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यानी पुढे यशस्वी होण्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी कठोर मेहनत करा यश निश्चित मिळेल. तसेच आय, पी, […]
