सृष्टी पटेलचे विभागस्तरीय ज्युडो स्पर्धेत नेत्रदिपक यश ; १९ वर्षाखालील मुलीच्या गटात पटकाविला व्दीतीय क्रमांक 

0 minutes, 0 seconds Read

शिरगांव : देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सृष्टी मणिलाल पटेल या विद्यार्थीनीने सांगली येथे पार पडलेल्या विभागीय ज्युडो स्पर्धेत नेत्रदिपक यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

सांगली माधवनगर येथील शांतीनिकेतन संकुलात ५ नोव्हेंबर रोजी शालेय विभागस्तरीय ज्युडो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीत शिकणाऱ्या सृष्टी मणिलाल पटेल या विद्यार्थीनीने ६० ते ७० किलो वजनी गटात १९ वर्षाखालील मुलींच्या गटात नेत्रदिपक कामगिरी करीत व्दीतीय क्रमांक पटकाविला.

तिला प्रशालेचा क्रिडा शिक्षक आदीनाथप्रसाद गर्जे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सृष्टी पटेल हिने मिळविलेल्या यशाबद्दल शिरगांव दशकोशीतील सर्वच स्तरातून तसेच क्रिडा क्षेत्रातूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .तिने मिळवलेल्या यशाबद्दल शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *