कणकवली तालुक्यात विद्यामंदिरची विधी चिंदरकर, ध्रुव तेंडूलकर प्रथम !

0 minutes, 3 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

कणकवली तालुक्यात विद्यामंदिरची विधी चिंदरकर, ध्रुव तेंडूलकर प्रथम !

दहावीचा कणकवली तालुक्याचा निकाल 99.26 टक्के लागला आहे. कणकवली तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान विद्यामंदिर कणकवलीची विद्यार्थींनी विधी वीरेंद्र चिंदरकर (99.40) व ध्रुव आनंद तेंडूलकर (99.40) यांनी प्राप्त केला आहे.तर व्दितीय क्रमांक सेंट उर्सुला स्कूलची नक्षत्रा राजेंद्र काळे ( 99.20) हिने प्राप्त केला असून तृतीय क्रमांक विद्यामंदिर कणकवलीचा अथर्व परशुराम कोचरेकर (98.60) याने प्राप्त केला आहे.

हायस्कूलनिहाय निकाल पुढीलप्रमाणे-

आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम श्रावणी सतीश सामंत 98.20,व्दितीय वेद सचिन आर्लेकर 95.20, तृतीय अनुज राजा घुगे,अमन अवदेश चौव्हाण, हर्षीता अजित सावंत 93 टक्के.
माध्यमिक विद्यालय शेर्पेचा निकाल शंभर टक्क लागला असून राहूल विलास पांचाळ 86 टक्के,व्दितीय कोमल महेश शेलार 80.20,तृतीय प्रज्योत दिलिप रामाणे 98.60.यांनी यश मिळविले.

माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये प्रथम कृपा कैलास सावंत (९५.२०), व्दितीय तन्वी प्रसाद हर्णे(९४.८०), तृतीय मैत्रेयी मकरंद आपटे(९३.४०), चतुर्थ तन्वी प्रकाश सावंत (९२.८०),पाचवी हर्षवर्धन तानाजी नानचे(९१.२०).
सेंट उर्सुला स्कूल,वरवडे- प्रथम नक्षत्रा राजेंद्र काळे(९९.२०),व्दितीय पारस दिनेश वाळके (९७.८०), तृतीय पार्थ संदीप राणे (९७.८०), चतुर्थ अनोन्य अनिल तांबे (९७.८०), पाचवी ऐश्वर्या महेश कुवळेकर (९७.४०). माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी निकाल १०० टक्के- प्रथम चैत्राली संतोष तेली(८३.२०), व्दितीय रतन अनंत धुमक (८३), तृतीय नुपूर संदीप सुतार (८०).

विद्यामंदिर कणकवली निकाल 98.97 टक्के लागला असून 193 पैकी 191 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.प्रथम विभागून विधी वीरेंद्र चिंदरकर 99.40 व ध्रुव आनंद तेंडूलकर 99.40,व्दितीय अथर्व परशुराम कोचरेकर 98.60,तृतीय देवश्री गुरुनाथ वालावलकर 98.60,चतुर्थ श्वेद देवेंद्र चिंदरकर 97.60, पाचवा आदित्य अच्चुतराव वणवे 97.40

विद्यामंदिर हरकूळखुर्द हायस्कूलचा निकाल १०० टक्के- प्रशालेतून प्रथम तसेच फोंडाघाट केंद्रात प्रथम कु. स्वराली विलास भोसले 95.60 टक्के, व्दितीय कु. संध्या दिगंबर तेली 88.40 टक्के, तृतीय कु. कार्तिकी पंढरी डोंगरे 85.40 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
सरस्वती हायस्कूल नांदगाव निकाल 100 टक्के- प्रथम-मंदार श्यामसुंदर हडकर 91.80,व्दितीय- अवनी अनिल बोभाटे 90.80, तृतीय-सेजल मंगेश मोर्ये 89.25.

अ.वि.फडणीस माध्यमिक विद्यामंदिर घोणसरीचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम चैत्राली संतोष तेली 83.20,व्दितीय रतन अनंत धुमक 83 टक्के, तृतीय नुपुर संदिप सुतार 80 टक्के.
कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा निकाल 99.14 टक्के लागला असून प्रथम वैदेही मधुसुदन राणे 97 टक्के.व्दितीय वेदिका दीपक तेली 96.80,तृतीय श्रावणी रवींद्र जाधव 96.60.
नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करुळचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम तनुजा संतोष चौकेकर 92.20,व्दितीय चैतन्य संतोष शिरसाट 92 टक्के,तृतीय शिवराज विजयकुमार शिंदे 90.80, चतुर्थ ग्रिष्मा प्रविण हिंदळेकर 98.20,पाचवा कृतीका संतोष लाड 88 टक्के.
शिवडाव माध्यमिक विद्यालय- प्रथम समर्थ चंद्रकांत शिरसाट 97.20,व्दितीय निधी नामदेव कोरगावकर 94.20, तृतीय पार्थ रामनाथ गोसवा 93.80.
माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम कृपा कैलास सावंत 95.20,व्दितीय तन्वी प्रसाद हर्णे 94.80,तृतीय मैत्रैयी मकरंद आपटे 93.40,चतुर्थ तन्वी प्रकाश सावंत 92.80, पाचवा हर्षवर्धन तानाजी नानचे 91.20.
विद्यामंदिर हायस्कूल लोरे -वाघेरीचा निकाल 95 टक्के लागला असून प्रथम सार्थक प्रशांत राणे 84 टक्के,व्दितीय समिक्षा सुनिल राणे 83 टक्के,तृतीय ऋतीका उदय नवले 81 टक्के.
ल.गो.सामंत विद्यालय हरकुळ बु.चा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम नेहा रवींद्र घाडीगावकर 93.60, व्दितीय लिना निलेश ठाकूर 91.40,तृतीय कार्तिका संतोष कांबळी 89 टक्के.
न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचा निकाल शंभर टक्के लागला असून राज अजय परब 94.80,व्दितीय आर्यन संदिप नानचे 93.80, तृतीय काव्या संजय भोगले 93.60 टक्के.
अंज्युमन इ खुदामूल मुस्लिमीन हायस्कूल हरकुळ बु.चा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम अफिपा शहानवाज डांगे 93.80,व्दितीय मोहम्मद उमरफारुख मुंशी 92.40, रोमन नजीर सोलकर 92.40,तृतीय सारा हमीद पटेल 91.40
शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यामंदिर खारेपाटणचा निकाल शंभर टक्के.प्रथम आयुष प्रशांत मांगले 91.40,व्दितीय अवधूत रवींद्र गोखले 89.60,तृतीय श्रावणी श्रीकृष्ण बाणे 86.80.
एस.एम हायस्कूल कणकवली मधून प्रथम केतकी दंताराम काटे 97.40,व्दितीय वेंदांग संतोष दळवी 95.40, तृतीय धृविका कृष्णा मुळदेकर 95 टक्के,चतुर्थ शुभदा संतोष सावंत 94.80,पाचवा भुषण दिवाकर बाणे 94.20.
शेठ महादेव वि केसरकर माध्यमिक विद्यालय वारगावचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम विभागून सान्वी संदिप मांडवकर 89.60, भक्ती शांताराम पाष्टे 89.60 व श्रवण यशवंत लिंगायत 89.60,व्दितीय अनु महेश प्रभू 86.20,तृतीय दिशा दीपक रांबाडे 84 टक्के.
कळसुली इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के लागला असून प्रथम रतन रणजित सुतार 93.40,व्दितीय कुणाल रमेश वायंगणकर 93 टक्के,तृतीय पायल विनोद कदम 90 टक्के.
शंकर महादेव विद्यालय कुंभवडे -प्रथम भावना सावंत 88 टक्के, व्दितीय संचित बांदिवडेकर 95.30 टक्के, तृतीय युगा सावंत 83.80.
माध्यमिक विद्यालय नाटळचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम साक्षी दयानंद गावकर 94.20, व्दितीय स्नेहा संतोष पवार 86.40, तृतीय विशाखा मुकुंद सांगवेकर 85.80.

बालशिवाजी इंग्लिश स्कूल कणकवलीचा निकाल शंभर टक्के लागला असून मिथिलेश मंगेश तालदेवकर 90.60, रितीका अर्चना आंबोलकर 90.60, व्दितीय पुजा असित धुले 89.20, तृतीय सृष्टी मिलिंद राणे 88.60.चतुर्थ तनिष्का संदिप सावंत 85 टक्के.

न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव बोर्डवेचा निकाल शंभर टक्के लागला ‌असून आरती सदानंद गोसावी 85.80,व्दितीय श्रावणी दीपक तेली 79.40,तृतीय सर्वेश धोंडी मोडक 78.20.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *