माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिवस केक कापून मालवण येथे उत्साहात साजरा
ठाकरे शिवसेनेचे नेते माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचा वाढदिवस आज मालवण येथील शाखेत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा केला.यावेळी उपरकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आल . श्री. उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी खास खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, शहरप्रमुख बाबी जोगी, दीपा शिंदे, मीनाक्षी शिंदे, उमेश मांजरेकर, महेंद्र म्हाडगुत, राजा शंकरदास, प्रसाद चव्हाण, मनोज मोंडकर, विनोद सांडव, नरेश हुले, रवी तळाशीलकर, यशवंत गावकर, भाग्यश्री लाकडे खान, किशोर गावकर, महेश देसाई, संदीप लाड, बंड्या सरमळकर, गणेश चव्हाण, भगवान लुडबे, राजू मेस्त्री, आबा केळुसकर, चिंतामणी मयेकर, सुरेश माडये, मोहन मराळ आदी उपस्थित होते.