वायंगणी येथे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

0 minutes, 2 seconds Read

 

 

आचरा-अर्जुन बापर्डेकर

 

वायंगणी येथे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

 

 

        अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन ३१ मार्च रोजी आहे.या प्रकटदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी येथील श्रीस्वामी समर्थ मठात सोमवार 31मार्च रोजी प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

       यानिमित्त सकाळी पाच वाजता दुग्धाभिषेक,सकाळी 7.30वाजता आरती, अभिषेक,सकाळी 11ते सायंकाळी 6वापर्यंत स्थानिक भजने,दुपारी 12वाजता महाआरती, दुपारी महाप्रसाद, रात्री दहा वाजता संगीत नाटक श्री स्वामी समर्थ तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सदानंद राणे व सर्व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *