बांदा निमजगावाडी येथील तरुणांची गळफास लावून आत्महत्या

 

बांदा (प्रतिनिधी)

बांदा निमजगावाडी येथील तरुणांची गळफास लावून आत्महत्या

निमजगावाडी येथील कैलास सखाराम सावंत (वय २७) या युवकाने रात्रीच्या सुमारास बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही घटना नातेवाईकांच्या निदर्शनास आली. बांदा पोलिसांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *