श्रावण येथे 26 रोजी एकेरी नृत्य स्पर्धा

 

आचरा–अर्जुन बापर्डेकर

श्रावण येथे 26 रोजी एकेरी नृत्य स्पर्धा

श्रावण येथील श्री.देव लिंगेश्वर मंदिर येथे परब मित्र मंडळ श्रावण मुंबई मंडळाचे वतीने महाशिवरात्रोत्स्वा निमित्त एकेरी नृत्य स्पर्धा बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री 9 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

यासाठी प्रथम क्रमांक रोख रू.१११११/- व चषक,
द्वितीय क्रमांक रोख रू.७७७७/- व चषक,
तृतीय क्रमांक रोख रु.५५५५/- व चषक,
उत्तेजनार्थ (दोन बक्षिसे) रोख रु.२२२२/-
स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी अजय परब मो.नं.९४२२९६३६५० किंवा ८०८०३२२९२०
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *